Tap to Read ➤

मराठमोळ्या अभिनेत्रीचं मॅटर्निटी फोटोशूट

लाल रंगाच्या ड्रेसमध्ये दिसतेय सुंदर
\ही मराठमोळी अभिनेत्री आहे नेहा गद्रे
मन उधाण वाऱ्याचे मालिकेतून ती प्रसिद्धीझोतात आली
नेहा लग्नानंतर ऑस्ट्रेलियाला स्थायिक झाली आहे
लवकरच ती पहिल्या बाळाला जन्म देणार आहे
काही दिवसांपूर्वीच तिचं डोहाळजेवणही झालं होतं
तिच्या या मॅटर्निटी फोटोशूटवर चाहत्यांनी अभिनंदनाचा वर्षाव केला आहे
क्लिक करा