Tap to Read ➤
हम लबों से कह ना पाए उनसे हाल-ए-दिल कभी
नंदिता गेल्या काही दिवसांपासून तिच्या हटके फोटोशूटमुळे चर्चेत येत आहे.
नंदिता पाटकर हे नाव छोट्या पडद्यासाठी नवीन नाही.
'सहकुटुंब सहपरिवार' या मालिकेत मुख्य भूमिका साकारत तिने लोकप्रियता मिळवली.
मराठी कलाविश्वात तिचा दांडगा वावर आहे.
अनेक गाजलेल्या नाटक, सिनेमांमध्येही तिने काम केलं आहे.
सोशल मीडियावर तिचा सक्रीय वावर आहे.
नुकतंच तिने एक फोटोशूट केलं आहे. या फोटोमध्ये ती कमालीची छान दिसतेय.
सिव्हलेस ब्लाऊज आणि सिंपल कॉटन साडीमध्ये तिने फोटोशूट केलं आहे.
क्लिक करा