Tap to Read ➤

नाकात नथ अन् केसांत गजरा, 'घुमा'वर खिळल्या चाहत्यांच्या नजरा!

'नाच गं घुमा' या सिनेमातून नम्रता पहिल्यांदाच मुख्य भूमिका साकारताना दिसत आहे.
'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मधून अभिनेत्री म्हणजे नम्रता संभेराव घराघरात पोहोचली.
'नाच गं घुमा' या सिनेमातून नम्रता पहिल्यांदाच मुख्य भूमिका साकारताना दिसत आहे.
या सिनेमातील तिच्या अभिनयाचं सर्वत्र कौतुकही होताना दिसत आहे.
या घुमाचा सध्या पैठणी ड्रेसमध्ये मराठमोळा ठसका पाहायला मिळत आहे.
नम्रताने पिवळ्या रंगाच्या पैठणी ड्रेसमध्ये फोटोशूट केलं आहे.
पैठणी ड्रेस, जीन्स आणि शूज परिधान करत तिने इंडो वेस्टर्न लूक केला आहे.
केसांत गजरा आणि नाकातील नथीमुळे नम्रताच्या सौंदर्यात भर पडली आहे.
क्लिक करा