Tap to Read ➤
'हंपी'च्या निसर्गात रमलेल्या 'या' मराठमोळ्या अभिनेत्रीला ओळखलं
ही मराठी अभिनेत्री मालिकाविश्वात लोकप्रिय आहे
ही अभिनेत्री आहे नम्रता प्रधान
ठिपक्यांची रांगोळी मालिकेेतून नम्रता प्रधान लोकप्रिय झाली
छत्रीवाली मालिकेतून नम्रता प्रधानने अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं होतं
नम्रता प्रधान सोशल मीडियावर सक्रीय असते
नम्रता प्रधानने नुकतीच हंपी शहरात पिकनीक केली
हंपीमधील निसर्गरम्य वातावरणात नम्रता प्रधान चांगलीच रमलेली दिसली
क्लिक करा