Tap to Read ➤
केसात गजरा, नाकात नथ! मराठी अभिनेत्रीचा साजश्रृंंगार
मराठी अभिनेत्री नम्रता प्रधानचे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झालेत
मराठी अभिनेत्री नम्रता प्रधानचं अनोखं फोटोशूट सोशल मीडियावर चांगलंच व्हायरल झालंय
आज नवरात्रीचा लाल रंग असल्याने नम्रताने केलेलं खास फोटोशूट चाहत्यांच्या पसंतीस उतरलं आहे
नम्रता प्रधान या फोटोशूटमध्ये कमालीची सुंदर दिसतेय
नम्रताला आपण ठिपक्यांची रांगोळी मालिकेत अभिनय करताना पाहिलंय
नम्रता सोशल मीडियावर कमालीची सक्रीय असते
नम्रता सध्या कलर्स मराठीवरील दुर्गा या मालिकेत अभिनय करतेय
क्लिक करा