Tap to Read ➤

पिवळी साडी अन् केसात गजरा, नम्रताच्या फोटोंवर खिळल्या नजरा

अभिनेत्री नम्रता प्रधानने सोशल मीडियावर केलेलं नवीन फोटोशूट चर्चेत आहे
अभिनेत्री नम्रता प्रधान ही मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री
नम्रता प्रधानला आपण विविध सिनेमांमध्ये अभिनय करताना पाहिलंय
नम्रता प्रधानने नुकतंच पिवळी साडी अन् गुलाबी ब्लाऊज परिधान करुन खास फोटोशूट केलंय
नम्रता प्रधानने केसात सुंदर असा गजरा माळला असून तिच्या फोटोंवर चाहत्यांच्या नजरा खिळल्या आहेत
नम्रता प्रधान सध्या कोणत्याही नवीन प्रोजेक्टमध्ये अभिनय करत नाही
नम्रता प्रधानने शेवटी ठिपक्यांची रांगोळी मालिकेत साकारलेली सुमीची व्यक्तिरेखा चांगलीच गाजली
क्लिक करा