Tap to Read ➤

'ठिपक्यांची रांगोळी' मधील सुमी आता 'या' मालिकेत झळकणार

'ठिपक्यांची रांगोळी' मालिकेत काम केलेली अभिनेत्री नम्रता प्रधान आता या नवीन मालिकेत झळकत आहे
नम्रता प्रधान ही मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री आहे
सुंदर आणि ग्लॅमरस फोटोशूटमुळे नम्रता प्रधान सोशल मीडियावर चांगलीच चर्चेत असतेे
नम्रता प्रधानने छत्रीवाली या सीरियलमधून मालिकाविश्वात पदार्पण केलं होतं
नम्रता प्रधानने काही महिन्यांपूर्वी ठिपक्यांची रांगोळी मालिकेत साकारलेली सुमीची व्यक्तिरेखा चांगलीच गाजली
नम्रता प्रधान सध्या आगामी दुर्गा या मालिकेत झळकत आहे
काल २६ ऑगस्टला दुर्गा मालिकेचा पहिला एपिसोड रिलीज झाला.  या पहिल्या भागात नम्रताला पाहून तिच्या चाहत्यांना सुखद धक्का मिळाला
क्लिक करा