Tap to Read ➤

कातिल नजर अन् दिलखेचक अदा, नम्रताच्या फोटोवर सर्व फिदा

अभिनेत्री नम्रता प्रधान आज असलेल्या नवरात्रीच्या निळ्या रंगाची साडी परिधान करुन खास फोटो पोस्ट केलेत
नम्रता प्रधान ही मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री
ठिपक्यांची रांगोळी मालिकेतून नम्रता प्रधान हे नाव घराघरात पोहोचलं
याआधी स्टार प्रवाहच्या छत्रीवाली या मालिकेतून नम्रता प्रधानने अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं
नम्रता प्रधान सध्या नवरात्रीनिमित्त प्रत्येक रंगात खास फोटोशूट करतेय
नम्रता प्रधानने आज निळ्या रंगाची साडी परिधान करुन केलेलं फोटोशूट चांगलंच चर्चेत आहे
नम्रता प्रधान सध्या कलर्स मराठीवरील दुर्गा या मालिकेत काम करतेय
क्लिक करा