Tap to Read ➤
'ठिपक्यांची रांगोळी' फेम 'सुमी'चं वय किती?
ठिपक्यांची रांगोळी, छत्रीवाली या मालिकेतून प्रसिद्धीच्या झोतात आलेली
'ठिपक्यांची रांगोळी' मालिकेतील सुमीची व्यक्तिरेखा चांगलीच गाजली
नम्रता प्रधानने आजवर विविध मालिकांमध्ये अभिनय केला आहे
नम्रता प्रधान ३१ वर्षांची असून १९९३ तिचा जन्म झाला
नम्रता प्रधान मूळची कल्याणला राहणारी आहे
नम्रता प्रधान रिअल लाईफमध्येे सिंगल आहे
नम्रता प्रधान अलीकडे कलर्स मराठीवरील दुर्गा मालिकेत झळकली
क्लिक करा