Tap to Read ➤

लग्न गौतमीचं चर्चा मात्र मृण्मयीच्या हटके लूकची!

मृण्मयीने गौतमीच्या मेहंदी सोहळ्यात खास स्वत:चं फोटोशूट करुन घेतलं आहे.
मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे मृण्मयी देशपांडे
उत्तम अभिनयशैली आणि सौंदर्य यांच्या जोरावर मृण्मयीने लोकप्रियता मिळवली आहे.
मृण्मयी अभिनेत्री असण्यासोबतच दिग्दर्शिका सुद्धा आहे. मन फकिरा या सिनेमाचं दिग्दर्शन तिने केलं आहे.
मृण्मयी सोशल मीडियावर कमालीची सक्रीय आहे.
अलिकडेच मृण्मयीच्या धाकट्या बहिणीचं गौतमीचं लग्न झालं.या लग्नात मृण्मयीच्या लूकचीही चांगलीच चर्चा झाली.
मृण्मयीने इन्स्टाग्रामवर गौतमीच्या मेहंदी सोहळ्यातील तिचे काही निवडक फोटो शेअर केले आहेत.
मृण्मयीने या मेहंदी सोहळ्यात खणाच्या ड्रेसला पसंती दिली होती.
गडद हिरव्या रंगाचा खणाचं ड्रेस तिने परिधान केला होता.
क्लिक करा