Tap to Read ➤

रमाचा 'राऊडी लूक'!

'मुरांबा' मधील रमा नावाने लोकप्रिय झालेली अभिनेत्री शिवानी मुंढेकर
शिवानी चाहत्यांमध्ये रमा नावानेच ओळखली जाते
मुरांबा मालिकेतील तिची शशांक केतकरसोबतची केमिस्ट्री चाहत्यांनाच भलतीच आवडली आहे
शिवानीने नुकतंच राऊडी अंदाजात फोटोशूट केलं आहे
साडी, डोळ्यावर गॉगल लावून तिने काही फोटो पोस्ट केलेत
यन्ना रास्कला...माईंड इट असं मजेशीर कॅप्शनही तिने लिहिलं आहे
तिचा हा लूकही चाहत्यांच्या पसंतीस पडला आहे
क्लिक करा