आताच बया का बावरलं...!



'मुरांबा' मालिकेतून प्रसिद्धीझोतात आलेली अभिनेत्री म्हणजे शिवानी मुंढेकर.

या मालिकेत रमाची भूमिका साकारुन तिने प्रेक्षकांच्या मनात अढळ स्थान निर्माण केलं आहे. 

'मुरांबा' मालिकेत साधी-भोळी दिसणारी रमा खऱ्या आयुष्यात खूपच सुंदर आहे. 


नुकतेच शिवानीने सोशल मीडियावर सुंदर असे फोटोज शेअर केले आहेत.

पांढरा ड्रेस त्यावर ओढणी तसंच कानात झुमके परिधान करुन तिने हटके लूक केला आहे. 

"जपून होतं ठेवलं मन हे...",  असं कॅप्शन अभिनेत्रीने या फोटोंना दिलं आहे. 

शिवानीचे हे व्हायरल फोटो पाहून चाहते घायाळ झाले आहेत. 

Click Here