Tap to Read ➤
Mrunmayee Deshpande : 'मी राधिका, मी प्रेमिका...'
मृण्मयी देशपांडे मराठी कलाविश्वातील नावाजलेली अभिनेत्री आहे.
अनेक गाजलेल्या मराठी मालिका, सिनेमांमध्ये ती झळकली आहे.
मृण्मयीने तिच्या अभिनय कौशल्याच्या जोरावर प्रचंड लोकप्रियता मिळवली.
अभिनयासोबतच मृण्मयीचा फॅशनसेन्स देखील कमाल आहे.
मृण्मयी सोशल मीडियावर कायमच सक्रिय असल्याची पाहायला मिळते.
त्यामाध्यमातून ती चाहत्यांच्या संपर्कात येत असते.
नुकतेच तिने हिरव्या रंगाचा एम्ब्रॉयडरी घागरा परिधान करून काही फोटो पोस्ट केलेत.
श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त अभिनेत्रीने हा खास लूक केला आहे.
मृण्मयी देशपांडेच हे खास फोटोशूट चाहत्यांना प्रचंड आवडलं आहे.
क्लिक करा