Tap to Read ➤

मृण्मयीचा ग्लॅमरस तडका

मृण्मयीने गौतमीच्या संगीत सोहळ्यासाठी खास डिझायनर ड्रेस परिधान केला होता.
मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे मृण्मयी देशपांडे.
मृण्मयी अभिनेत्री असण्यासोबतच दिग्दर्शिका सुद्धा आहे.
मृण्मयीने मन फकिरा या सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे.
मृण्मयी सोशल मीडियावर चांगलीच सक्रीय आहे.
अलिकडेच मृण्मयीने इन्स्टाग्रामवर तिचे काही फोटो शेअर केले आहेत.
गौतमीच्या संगीत सोहळ्यात मृण्मयीने खास तिचं फोटोशूट केलं होतं.
मृण्मयीने अलोबी रंगाचा डिझायनर गाऊन परिधान केला होता.
क्लिक करा