Tap to Read ➤

तेनू काला चष्मा...!

पिवळ्या साडीत मृण्मयीची हवा
मृण्मयी देशपांडे सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे
बहिणीच्या लग्नातील तिचे फोटो चांगलेच व्हायरल होत आहेत
आताही तिने पिवळ्या साडीतील फोटो पोस्ट केलेत
सोबतच नवी नवरी गौतमीसोबत तिने पोज दिल्या आहेत
'कमाल दिसतेस तू'असं म्हणत चाहते तिचं कौतुक करत आहेत
क्लिक करा