Tap to Read ➤
एक लाजरान साजरा मुखडा...! मृण्मयीचं लोभस सौंदर्य
मृण्मयी सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असल्याचं पाहायला मिळते.
मृण्मयी देशपांडे ही मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री आहे.
अनेक मालिका, नाटक आणि सिनेमांमधून मृण्मयीने अभिनयाचा ठसा उमटवला.
मृण्मयी सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असल्याचं पाहायला मिळते.
नवीन प्रोजेक्टबरोबरच मृण्मयी अनेकदा फोटोही शेअर करताना दिसते.
नुकतंच तिने साडीतील काही फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.
मृण्मयीने फिकट हिरव्या रंगाच्या साडीत फोटोशूट केलं आहे.
तिचा हा साधा लूक चाहत्यांच्या पसंतीस उतरला आहे.
क्लिक करा