Tap to Read ➤

ओ सजनी रे... मराठमोळ्या मिथिलाच्या सौंदर्याने घातली भुरळ

मिथिला अभिनयासोबतच कप साँग आणि इतरही काही कलागुणांमुळे सोशल मीडियावर चर्चेत आली.
सध्या ती ट्रेंडिंग गाण्यावर केलेल्या उत्तम डान्समुळे चाहत्यांच्या पसंतीस उतरताना दिसत आहे.
सजनी रे... या सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या गाण्यावर पारंपरिक पद्धतीची वेशभूषा करून डान्स करतानाचा तिचा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे

Your browser doesn't support HTML5 video.

मिथिलाच्या कलेचे, पारंपरिक रुपातील सौंदर्याचे चाहत्यांकडून विशेष कौतुक केले जात आहे.
क्लिक करा