Tap to Read ➤
फसक्लास मयेकर!
मितालीने लाल रंगाच्या साडीतील तिचे काही फोटो शेअर केले आहेत.
मिताली मयेकर ही मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री आहे.
'फ्रेशर्स' या मालिकेतून मिताली घराघरात पोहोचली.
आता 'फसक्लास दाभाडे' या सिनेमातून ती प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.
मितालीने लाल रंगाच्या साडीतील तिचे काही फोटो शेअर केले आहेत.
यामध्ये तिचा पारंपरिक अंदाज पाहायला मिळत आहे.
केसांत गुलाब आणि हातात हिरव्या बांगड्या असा साज तिने केला आहे.
'फसक्लास मयेकर' असं कॅप्शन मितालीने या फोटोंना दिलं आहे.
क्लिक करा