Tap to Read ➤
फोटोत दिसणाऱ्या या मराठी अभिनेत्रीला ओळखलं का?
लोकप्रिय अभिनेत्रीने इन्स्टाग्रामवरुन एक पाठमोरा बोल्ड फोटो शेअर केला आहे.
सेलिब्रिटी त्यांचे ग्लॅमरस फोटो शेअर करत असतात.
सध्या अशाच एका मराठमोळ्या अभिनेत्रीच्या फोटोची चर्चा रंगली आहे.
लोकप्रिय अभिनेत्रीने इन्स्टाग्रामवरुन एक पाठमोरा बोल्ड फोटो शेअर केला आहे.
फोटोत दिसणारी ही अभिनेत्री म्हणजे मिताली मयेकर.
मिताली अनेकदा तिचे हॉट फोटो शेअर करताना दिसते.
मितालीच्या या फोटोंवरही चाहत्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.
तिने अनेक मालिकांमध्ये काम केलं आहे.
क्लिक करा