Tap to Read ➤

मितालीचे साडीतील कमाल लूक

मितालीचे साडीतील हे काही निवडक लूक तुम्हीही करु शकता ट्राय
मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे मिताली मयेकर.
उत्तम अभिनयकौशल्य आणि प्रेमळ स्वभाव यांमुळे मिताली कायम चर्चेत असते.
भारतीय पोशाख असो वा वेस्टर्न आऊटफिट मिताली प्रत्येक फॅशन सुरेखरित्या कॅरी करते.
अनेकदा मिताली तिच्या वेस्टर्न कपड्यांवरुन ट्रोलही होते. मात्र, या ट्रोलर्सला ती सडेतोड उत्तरही देते.
मिताली सोशल मीडियावर कमालीची सक्रीय आहे.
अलिकडेच मितालीने इन्स्टाग्रामवर तिचे साडीतील फोटो शेअर केले आहेत.
मितालीने पिवळ्या रंगाच्या साडीत छान फोटोशूट केलं आहे. यावेळी तिचा मराठमोळा साज दिसून येत आहे.
क्लिक करा