Tap to Read ➤
'बिग बॉस मराठी'मध्ये झळकलेली मीरा जगन्नाथ सध्या काय करतेय?
बिग बॉस मराठीमध्ये झळकलेली मीरा जगन्नाथ ही सर्वांची लाडकी अभिनेत्री
मीरा जगन्नाथ ही मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री
मीरा जगन्नाथला आपण विविध माध्यमांतून अभिनय करताना पाहिलंय
मीरा जगन्नाथने येऊ कशी तशी मी नांदायला मालिकेत साकारलेल्या भूमिकेचं कौतुकही झालं
मीरा जगन्नाथ सध्या कोणत्याही नवीन मालिकेत काम करत नाहीय
मीरा जगन्नाथ अभिनय क्षेत्रात सक्रीय नसली तरीही ती विविध ब्रँडसाठी मॉडेेलिंग करताना दिसते
याशिवाय मीराचे सोशल मीडियावर बोल्ड अन् बिनधास्त फोटोपण चांगलेच चर्चेत असतात
क्लिक करा