Tap to Read ➤
तेरा ही जलवा!
अभिनेत्री मीरा जोशीने नुकतंच एक बोल्ड फोटोशूट केलं आहे.
मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे मीरा जोशी
अनेक गाजलेल्या मालिका, सिनेमांमध्ये मीरा झळकली आहे.
मीरा जोशी ही अभिनेत्री असण्यासोबतच उत्तम नृत्यांगना देखील आहे.
मीरा अनेक डान्सच्या रिऍलिटी शोमध्ये सहभागी झाली होती. यातूनच तिचं अभिनय क्षेत्रात पदार्पण झालं.
मीरा सोशल मीडियावर सक्रीय असून कायम चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असते.
मीराची प्रत्येक पोस्ट नेटकऱ्यांमध्ये चर्चिली जाते.
क्लिक करा