Tap to Read ➤
Meera Joshi: "चेहरा है या चाँद खिला है..."
मीरा जोशी ही मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री आहे.
वेगवेगळ्या मराठी मालिका, चित्रपट आणि रिअॅलिटी शोमधून ती घराघरात पोहोचली.
मीरा उत्तम अभिनेत्री तर आहेच शिवाय ती उत्कृष्ट नृत्यांगणा सुद्धा आहे.
आपल्या दमदार अभिनय आणि नृत्याने मीराने चाहत्यांच्या मनात वेगळं स्थान निर्माण केलं आहे.
मीरा जोशी सोशल मीडियावर कायमच सक्रिय असल्याची पाहायला मिळते.
त्याद्वारे अभिनेत्री चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करते.
नुकतंच मीराने पारंपरिक अंदाजात खास फोटोशूट केलं आहे.
हिरवी नऊवारी साडी, त्यावर साजेसे दागिने असा लूक तिने केलाय.
तिच्या या हटके फोटोशूटने नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.
क्लिक करा