Tap to Read ➤
मन रानात गेलं ग, पानापानांत गेलं ग...
अभिनेत्री मीरा जोशीच्या मनमोहक अदा
मीरा जोशी ही मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री आहे.
मीरा फोटोत फारस सुंदर दिसत असून तिने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे.
अभिनेत्री सोशल मीडियावर एक्टिव्ह असून नेहमीच खास फोटो शेअर करत असते.
अनेक मालिका आणि प्रसिद्ध चित्रपटात मीराने काम केलं आहे.
मीरा उत्तम अभिनेत्री तर आहेच, पण ती उत्कृष्ट डान्सर सुद्धा आहे.
क्लिक करा