Tap to Read ➤

एक मी, एक तू...शब्द मी, गीत तू..

मयुरी देशमुखचा सिंपल लूक चर्चेत
मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे मयुरी देशमुख.
स्वभावातील साधेपणामुळे तिने नेटकऱ्यांची मन जिंकली आहेत.
मयुरीने मराठीसह हिंदी मालिकांमध्येही काम केलं आहे.
मयुरी सोशल मीडियावर कायम सक्रीय असते.
नवनवीन पोस्ट शेअर करुन ती चाहत्यांच्या संपर्कात येत असते.
मयुरी कायम तिच्या साधेपणामुळे नेटकऱ्यांची मन जिंकतांना दिसून येते.
क्लिक करा