Tap to Read ➤

आँखों की गुस्ताखियाँ माफ हो!

मयुरी देशमुखने नुकतंच एक फोटोशूट केलं आहे.
मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे मयुरी देशमुख.
मराठीसह हिंदी मालिकांमध्येही मयुरीने तिचं अभिनयकौशल्य दाखवलं आहे.
मयुरी सोशल मीडियावर कमालीची सक्रीय आहे.
मयुरी तिच्याविषयीचे अपडेट कायम चाहत्यांना देत असते.
मयुरीने अलिकडेच इन्स्टाग्रामवर तिचे काही फोटो शेअर केले आहेत.
मयुरीने लाँग ड्रेसमध्ये फोटोशूट केलं आहे.
अत्यंत साध्या लूकमध्येही मयुरी कमालीची सुंदर दिसत आहे.
क्लिक करा