Tap to Read ➤
'शारिरीक शोषण' पुरुषांनी वर्षानुवर्ष बायकांसाठी वापरलेलं हत्यार
मानसी साळवीने मांडलं 'मीटू'चं सत्य
अभिनेत्री मानसी साळवी काही वर्षांपासून हिंदी इंडस्ट्रीत सक्रीय आहे
इंडस्ट्रीत आणि इतरही ठिकाणी महिलांचं होणारं शोषण यावर मानसीने भाष्य केलं
ती म्हणाली की शारिरीक शोषण हा स्त्रियांसाठी ट्रॉमा आहे कारण प्रत्येक स्त्री स्ट्राँग नसते
म्हणून काही महिलांना तक्रार करायला वेळ लागतो
आता माझ्याबरोबर झालं मग मी लगेच तक्रार करेन आणि केस टाकेन हे शक्य नाही
आपल्याबरोबर काय झालंय हे समजायला बराच वेळ जातो
अनेक बायका एवढ्या खचून जातात की त्यांना परत नॉर्मल आयुष्यात येता येत नाही
मानसीने अशा प्रकारे मत मांडत त्या सर्व महिलांची बाजू घेतली आहे
क्लिक करा