Tap to Read ➤

मानसीचा सफरनामा @Netherlands

मानसीने तिचे नेदरलँड दौऱ्यातील फोटो शेअर केले आहेत.
मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे मानसी नाईक
अभिनेत्री असण्यासोबतच मानसी उत्तम नृत्यांगना सुद्धा आहे.
मानसी सोशल मीडियावर कमालीची सक्रीय आहे.
मानसीने नुकताच विदेश दौरा केला असून यातील काही फोटो तिने चाहत्यांसोबत शेअर केले आहेत.
मानसीने नेदरलँडमधील तिचे फोटो शेअर केले आहेत.
या फोटोंच्या माध्यमातून मानसीने नेदरलँडची झलक चाहत्यांना दाखवली आहे.
मानसीने तिच्या हॉटेल रुमच्या बाहेरचा व्ह्यू सुद्धा कॅमेरात कैद केला आहे.
क्लिक करा