Tap to Read ➤

आली नटून, आली थटून साज नवा ल्याली...

'नाच गं घुमा' फेम अभिनेत्री नम्रता संभेराव हे नाव सध्या चर्चेत आहे.
आपल्या विनोदी शैलीने हास्य रसिकांच्या गुदगुल्या करणारी नम्रता चाहत्यांची लाडकी आहे.
'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या शोमुळे अभिनेत्रीला खरा स्टारडम मिळाला.
या शोच्या माध्यमातून विनोदाचं अचूक टायमिंग साधत तिने प्रेक्षकांना खळखळून हसवलं.
'फू बाई फू', कॉमेडीची बुलेट ट्रेन' यांसारख्या कार्यक्रमांमध्येही नम्रता झळकली आहे.
'नाच गं घुमा' या चित्रपटात काम करून तिने प्रेक्षकांना आपल्या अभिनयाची दखल घ्यायला लावली.
अभिनयाबरोबर नम्रता संभेराव तिच्या फॅशन सेन्समुळे देखील लाईमलाईटमध्ये येते.
नुकतेच तिने साडी नेसून खास अंदाजातील फोटो सोशल मीडियावर पोस्ट केलेत.
अबोली रंगाच्या खणाच्या साडीमधील नम्रताचा मनमोहक लूक चाहत्यांना प्रचंड भावलाय.
क्लिक करा