Tap to Read ➤

स्टाईल कडक तू बेधडक! माधुरी पवारच्या लूकची नेटकऱ्यांमध्ये चर्चा

माधुरीने नुकतंच काळ्या रंगाच्या वेस्टर्न आऊटफिटमध्ये फोटोशूट केलं आहे.
मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे माधुरी पवार.
अथक मेहनत आणि जिद्दीच्या जोरावर माधुरीने इंडस्ट्रीत तिचं स्थान भक्कम केलं.
अनेक गाजलेल्या मालिका, सिनेमा आणि वेबसीरिजमध्ये तिने काम केलं आहे.
तिची रानबाजार ही सीरिज बरीच गाजली.
तुझ्या जीव रंगला या मालिकेतही तिने वहिनीसाहेब ही भूमिका साकारली होती.
सोशल मीडियावर ती कमालीची सक्रीय आहे.
माधुरीने काळ्या रंगाच्या आऊटफिटमध्ये फोटोशूट केलं आहे.
तिचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
क्लिक करा