Tap to Read ➤

माधुरी पवारचं बोल्ड फोटोशूट

माधुरीने बोल्ड अंदाजात फोटोशूट केलं आहे.
मालिका, सिनेमा, वेबसीरिज अशा प्रत्येक माध्यमातून तिने प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे.
देवमाणूस, तुझ्यात जीव रंगला या मालिकांमध्ये तिने काम केलं आहे.
रानबाजार या वेबसीरिजमध्येही माधुरी झळकली होती. या सीरिजमध्ये तिने प्रेरणा पाटील ही भूमिका साकारली होती.
माधुरी सोशल मीडियावर सक्रीय आहे. त्यामुळे कायम ती नवनवीन पोस्ट चाहत्यांसोबत शेअर करते.
अलिकडेच तिने बोल्ड फोटोशूट केलं आहे.
माधुरीच्या फोटोची नेटकऱ्यांमध्ये चर्चा रंगली आहे.
क्लिक करा