Tap to Read ➤
So Hot! मराठमोळ्या अभिनेत्रीचा कातिलाना अंदाज
माधुरीने बोल्ड फोटोशूटचे फोटो शेअर केले आहेत.
बोल्ड, बिनधास्त आणि ब्युटिफुल अशी अभिनेत्री माधुरी पवारची ओळख आहे.
'देवमाणूस', 'तुझ्यात जीव रंगला' अशा अनेक मालिकांमध्ये तिने काम केलं आहे.
माधुरी सोशल मीडियावरही सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं.
नुकतंच तिने बोल्ड फोटोशूटचे फोटो शेअर केले आहेत.
या फोटोमध्ये माधुरीने डिप नेक प्रिटेंड वन पिस घातला आहे.
केस मोकळे सोडत माधुरीने फोटोसाठी पोझही दिल्या आहेत.
माधुरीचा कातिलाना अंदाज पाहून चाहतेही घायाळ झाले आहेत.
क्लिक करा