Tap to Read ➤

मधुराणीचा कॅज्युअल लूक!

'आई कुठे काय करते' फेम मधुराणीचं फोटोशूट
प्रिंटेड शर्ट आणि ब्लू जीन्समध्ये मधुराणी प्रभूलकरने फोटोशूट केलं आहे
कोवळ्या उन्हात डोळ्यावर गॉगल लावून तिने पोज दिल्यात
चाहत्यांनी यावर 'कूल लूक' अशा कमेंट्स करत लाईक्सचा वर्षाव केलाय
मधुराणी 'आई कुठे काय करते' मालिकेतून लोकप्रिय झाली
मात्र आता ही मालिका निरोप घेत आहे अशा चर्चा आहेत
क्लिक करा