Tap to Read ➤
गालावर खळी डोळ्यात धुंदी...!
'आई कुठे काय करते' फेम मधुराणीच्या सौंदर्याने चाहतेही घायाळ झालेत
धाकट्या बहिणीची साडी नेसून तिने हे फोटोशूट केलंय
तिला ही साडी खूप शोभून दिसत आहे
नुकताच तिला 'गंगा जमुना' पुरस्कार मिळाला
या पुरस्कार सोहळ्यासाठी तिला बहिणीने साडी दिली
त्यावर साजेसे कानातले आणि बांगड्या घालून मधुराणीचं सौंदर्य खुललेलं दिसतंय
क्लिक करा