Tap to Read ➤

लाजून हासणे अन्‌ हासून हे पहाणे

मधुराणीच्या फोटोवर खिळल्या नेटकऱ्यांच्या नजरा
मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे मधुराणी गोखले.
'आई कुठे काय करते' या मालिकेच्या माध्यमातून तिने तुफान लोकप्रियता मिळवली.
या मालिकेत अरुंधती ही भूमिका साकारुन ती घराघरात पोहोचली.
मधुराणी सोशल मीडियावर कमालीची सक्रीय आहे.
मधुराणी बऱ्याचदा साडीमध्ये फोटोशूट करुन त्यातील निवडक फोटो चाहत्यांसोबत शेअर करते.
हिरव्या रंगाच्या साडीतील मधुराणीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
क्लिक करा