Tap to Read ➤

बहिणीच्या साडीत मधुराणीचं सुरेख फोटोशूट

एका पुरस्कार सोहळ्याला मधुराणी तिच्या बहिणीची साडी नेसून गेली होती.
मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे मधुराणी गोखले प्रभुलकर.
'आई कुठे काय करते' या मालिकेतून ती घराघरात पोहोचली.
अरुंधती म्हणून आज ती प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत आहे.
उत्तम अभिनेत्री असण्यासोबतच ती कवयित्री सुद्धा आहे.
नुकतेच तिने काही फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले.
हे फोटो शेअर करत मधुराणीने तिच्या साडीची गोष्ट सांगितली आहे.
एका पुरस्कार सोहळ्यासाठी मधुराणीने तिच्या बहिणीची साडी नेसली होती.
पुरस्कार सोहळ्यासाठी मधुराणीच्या बहिणीने तिच्या ठेवणीतली साडी तिला दिली.
क्लिक करा