Tap to Read ➤
पदरावरती जरतारीचा मोर नाचरा हवा!
मधुराणीने गुलाबी रंगाच्या पैठणीमध्ये फोटोशूट केलं आहे.
मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे मधुराणी गोखले-प्रभुलकर
'आई कुठे काय करते' या मालिकेतून ती विशेष लोकप्रिय झाली.
सध्या मधुराणी, अरुंधती याच नावाने सगळीकडे ओळखली जात आहे.
मधुराणी अभिनेत्री असण्यासोबतच एक उत्तम कवयित्रीदेखील आहे.
मधुराणी सोशल मीडियावर कमालीची सक्रीय आहे.
अलिकडेच मधुराणीने दिवाळी विशेष फोटोशूट केलं.
मधुराणीने गुलाबी रंगाच्या काठपदराच्या पैठणीत फोटोशूट केलं आहे.
मधुराणीने नेसलेल्या साडीच्या पदरावर छान मोराची डिझाइन आहे.
क्लिक करा