Tap to Read ➤
इश्क है ये इश्क है!
मराठमोळ्या अभिनेत्रीचा सुंदर लूक
अभिनेत्री मधुरा जोशी तिच्या क्युट लूक्समुळे कायम लक्ष वेधून घेते
लाल ब्लाऊज, पांढरी साडी त्यावर लाल बदाम असा तिचा लूक आहे
मोकळे केस, हातात लाल बांगड्या आणि नाजुक कानातले घालून तिने लूक पूर्ण केला आहे
यामध्ये ती कमालीची सुंदर दिसत आहे
'इश्क' असं कॅप्शन तिने दिलं आहे
पदर वाऱ्यावर उडवत ती छान पोज देत आहे
क्लिक करा