Tap to Read ➤

छबीदार छबी मी तोऱ्यात उभी! मधुराचे साडीतील सुंदर Photos

मराठमोळ्या अभिनेत्रीच्या निरागस रुपाने वेधलं लक्ष
मधुरा जोशी या मराठमोळ्या अभिनेत्रीने सध्या तिच्या लूकने वेधलंय
लाल ब्लाऊज अन् हिरवी साडी, नथ, कानात आणि गळ्यात ठुशी असा सुंदर मराठमोळा लूक तिने केला
तिचं गोड हसू अनेकांच्या हृदयाला भिडणारं आहे
मधुरा जोशीने 'सारे तुझ्याचसाठी','फुलला सुगंध मातीचा', 'श्रीमंत घराची सून' या मालिकांमध्ये काम केलं आहे
अभिनेता गुरु दिवेकरसोबत तिने २०२० मध्ये लग्नगाठ बांधली
क्लिक करा