Tap to Read ➤

'शुभविवाह' मधील सर्वांना आवडणारी जोडी भूमी-आकाशचं खास फोटोशूट

शुभविवाह मालिकेतील प्रमुख कलाकारांनी सोशल मीडियावर केलेलं खास फोटोशूट चर्चेत आहे
'शुभविवाह' मालिका सध्या स्टार प्रवाहवर चांगलीच चर्चेत आहे
'शुभविवाह' मालिकेतील भूमी आणि आकाशची जोडी प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे
'शुभविवाह' मालिकेत यशोमान आपटे आणि मधुरा देशपांडे यांची जोडी प्रेक्षकांना चांगलीच आवडले
'शुभविवाह' मालिका स्टार प्रवाहवरील लोकप्रिय मालिकांपैकी एक आहे
स्टार प्रवाह परिवार गणेशोत्सवनिमित्त यशोमान आणि मधुरा यांनी हे खास फोटोशूट केलं होतं
'शुभविवाह' मालिका सोमवार ते शनिवार दुपारी दोन वाजता स्टार प्रवाहवर सुरु आहे
क्लिक करा