Tap to Read ➤
तोरे नैना बड़े दगाबाज़ रे
माधवी निमकरचं फोटोशूट चर्चेत
मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे माधवी निमकर
छोट्या पडद्यावर माधवीचा दबदबा आहे.
सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेत सध्या ती ग्रे शेड भूमिका वठवत आहे.
माधवी सोशल मीडियावर सक्रीय आहे.
माधवीच्या फिटनेसची कायम चाहत्यांमध्ये चर्चा होते.
नुकतंच माधवीने एक फोटोशूट केलं आहे.
माधवीच्या या लूकची चाहत्यांमध्ये चर्चा रंगली आहे.
क्लिक करा