Tap to Read ➤

जुई गडकरीचा रेट्रो लूक!

जुईचा हा लूक चाहत्यांच्याही पसंतीस उतरला आहे.
मराठी टेलिव्हिजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे जुई गडकरी.
सध्या जुई 'ठरलं तर मग' मालिकेतून प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे.
जुईचा चाहता वर्ग मोठा असून ती सोशल मीडियावर सक्रिय असते.
नुकतंच तिने रेट्रो लूकमधील काही फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.
यामध्ये जुईने हिरव्या रंगाच्या ड्रेसमध्ये रेट्रो लूक केला आहे.
जुईचा हा लूक चाहत्यांच्याही पसंतीस उतरला आहे.
तिच्या या फोटोंवर चाहत्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.
क्लिक करा