Tap to Read ➤
'या' लोकप्रिय मराठमोळ्या अभिनेत्रीला ओळखलंत का?
हिंदी असो वा मराठी... हल्ली सर्वच सेलिब्रिटी सोशल मीडियावर खूप लोकप्रिय असतात
आपल्या सोशल मीडियावर पोस्टमुळे अभिनेत्री कायमच चर्चेचा विषय ठरतात.
एका मराठमोळ्या अभिनेत्रीच्या काही फोटोंमुळे सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे
या मराठी अभिनेत्रीच्या फिटनेसमुळे तिची चाहत्यांमध्येही वाहवा होताना दिसतेय
भाग्य दिले तू मला, सातव्या मुलीची सातवी मुलगी, आई माझी काळूबाई अशा मराठी मालिकेत तिने काम केलं आहे.. ओळखा पाहू
ही अभिनेत्री आहे जान्हवी किल्लेकर. तिने निसर्गाच्या सानिध्यात वेळ घालववा आहे.
तिने पोस्ट केलेल्या फोटोंना चाहत्यांकडून भरभरून प्रतिसाद मिळत आहे.
क्लिक करा