Tap to Read ➤

हृता नवऱ्यासह पोहोचली 'या' देशात

हृताची नवऱ्यासोबत रोमँटिक ट्रिप
मराठमोळी अभिनेत्री हृता आणि तिचा नवरा प्रतीक शाह कपल्स गोल्स देत असतात
दोघंही दर सहा महिन्याला एका नवीन ठिकाणी फिरायला जातात
त्यांच्या ट्रीपचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होतात
आता सुद्धा त्यांची युरोपियन शहरात ट्रीप सुरु झाली आहे
सध्या दोघंही स्पेनमध्ये असून सुट्ट्यांचा आनंद घेत आहेत
क्लिक करा