Tap to Read ➤
मेरे दिल मे है तू...!
हृता दुर्गुळे पतीसोबत स्पेनमध्ये करतेय एन्जॉय
हृता आणि प्रतीक शाह दोघंही ट्रॅव्हल प्रेमी आहेत
सध्या ते स्पेनमध्ये फिरण्याचा आनंद घेत आहेत
स्वेटशर्ट, पँट, गॉगल अशा कूल लूकमध्ये हृता स्टायलिश दिसते
तिच्या फोटोंवरुन नेहमीच चाहत्यांची नजरच हटत नाही
या कपलच्या आणखी फोटोंची चाहते वाट पाहत आहेत
क्लिक करा