Tap to Read ➤

स्टनिंग लूकमध्ये 'महाराष्ट्राची क्रश' जिंकतेय मनं!

'फुलपाखरू' मालिकेतून घराघरात पोहोचलेल्या हृताचा चाहता वर्ग मोठा आहे.
'महाराष्ट्राची क्रश' हृता दुर्गुळे ही लोकप्रिय अभिनेत्री आहे.
'फुलपाखरू' मालिकेतून घराघरात पोहोचलेल्या हृताचा चाहता वर्ग मोठा आहे.
अनेक मालिका आणि सिनेमांमध्ये काम केल्यानंतर हृता आता वेब सीरिजमधून भेटीला येत आहे.
'कमांडर करण सक्सेना' या हिंदी सीरीजमध्ये तिची वर्णी लागली आहे.
या वेब सीरिजच्या प्रमोशनसाठी हृताने खास लूक केला होता.
काळ्या रंगाच्या सूटमध्ये हृताचा स्टनिंग अंदाज पाहायला मिळाला.
याचे फोटो तिने इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.
क्लिक करा