Tap to Read ➤
सुंदर सुंदर वो हसीना बडी सुंदर...
हृता दुर्गुळेच्या फोटोवर खिळल्या नेटकऱ्यांच्या नजरा
मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे हृता दुर्गुळे
छोट्या पडद्यापासून हृताने तिच्या करिअरची सुरुवात केली.
अनेक गाजलेल्या मालिकांमध्ये हृता झळकली आहे.
फुलपाखरु, मन उडू उडू झालं अशा कितीतरी गाजलेल्या मालिकांमध्ये तिने काम केलं आहे.
अनन्या, टाइमपास ३, कन्नी,सर्किट अशा कितीतरी सिनेमात ती झळकली आहे.
हृता सोशल मीडियावर सक्रीय आहे.
हृताच्या सौंदर्याचे आज लाखो चाहते आहेत.
क्लिक करा