Tap to Read ➤
छान किती दिसते फुलपाखरु!
हृता दुर्गुळेचा साडीतील सुंदर लूक
अभिनेत्री हृता दुर्गुळे फुलपाखरु मालिकेतून घराघरात पोहोचली
तिच्या सालस, साध्या लूकमुळे चाहते प्रत्येक वेळी तिच्या प्रेमात पडतात
गुलाबी केशरी रंगाच्या साडीत तिने फोटो नुकता फोटो पोस्ट केलाय
गळ्यात मंगळसूत्र, सुंदर हार आणि केसात गजरा माळलेला दिसतोय
तिच्या सौंदर्याचं चाहत्यांनी भरभरुन कौतुक केलं आहे
क्लिक करा