Tap to Read ➤

PICS : छान किती दिसते 'फुलपाखरू'...!

'महाराष्ट्राची क्रश' मराठमोळी अभिनेत्री म्हणजे हृता दुर्गुळे.
हृता नेहमी नवनवीन फोटो पोस्ट करून चाहत्यांच्या संपर्कात राहत असते.
आता तिने काही गोड फोटो पोस्ट करत चाहत्यांचे लक्ष वेधले.
तिने अलीकडेच पती प्रतीकसोबतचे स्पेनमधील फोटो शेअर केले होते.
निर्माता प्रतीक शाह आणि हृता २०२२ साली लग्नबंधनात अडकले.
प्रतीक शाह गुजराती असून त्याने अनेक हिंदी मालिकांचे दिग्दर्शन केले आहे.
क्लिक करा