Tap to Read ➤

किती शिकलीये हृता दुर्गुळे, तुम्हाला माहितीये का?

जाणून घ्या, कोणत्या शाळा, कॉलेजमध्ये शिकलीये हृता
मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे हृता दुर्गुळे.
'फुलपाखरु' या मालिकेत वैदेही ही भूमिका साकारुन हृता घराघरात पोहोचली.
'दुर्वा', 'फुलपाखरु', 'मन उडू उडू झालं' यांसारख्या अनेक मालिकांमध्ये झळकून तिने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत.
आज हृताचा मोठा चाहतावर्ग असल्याचं पाहायला मिळतो.
हृताविषयी प्रत्येक गोष्ट जाणून घेण्याचा प्रयत्न चाहते करत असतात.
आज आपण हृताचं नेमकं शिक्षण किती झालंय ते जाणून घेऊयात.
हृता दादरमध्ये लहानाची मोठी झाल्याचं सांगण्यात येतं.
हृताने दादरमधील IES V.N सुळे गुरुजी या शाळेतून तिचं शालेय शिक्षण पूर्ण केलं आहे.
दादरमधील शाळेत शालेय शिक्षण झाल्यानंतर तिने मुंबईतील रामनारायण रुईया कॉलेज येथून ग्रॅज्युएशन केलं.
क्लिक करा